SMS Category
Home
marathi nati kavita quotes sms
जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात...... काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची...... काही नाती असतात जन्मो-जन्मीची, तर काही.. ' काही क्षणापुरतीची '....... काही नाती असतात, केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी..... काही नाती असतात, लांबुनच आपले म्हनणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी..... काही नाती असतात, पैशाने विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी...... काही नाती असतात, न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी...... जीवनात नाती तशी अनेकच असतात.... म्हणुनच म्हणतात ना..... " हे जीवन एक रहस्य आहे, तिथे सर्व काही लपवावं लागतं.... मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं...." www.marathisms.blogspot.com
Relation
Related Posts
relation marathi kavita poem
नाती चारोळ्या relation quotes in ma...
Relation sms in marathi नाती kavita
nati marathi sms