SMS Category
Home
poem on mother and father in marathi sms msg kavita
आईने बनवलं, बाबांनी घडवलं, आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला आईने विचार दिले, बाबांनी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबांनी वृत्ती शिकवली, आईने लढण्यासाठी शक्ती दिली, बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली, त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे म्हणून तर माझी आज ओळख आहे. www.marathisms.blogspot.com
Aai Baba
Related Posts
Father Kavita poem in Marathi Vadil...
एक शेअर आईसाठी
Heart Touching Mother Poem in Marat...
Aai kavita poem