Home Ram Navami Ram navami marathi language sms whatsapp facebook wishes Ram Navami Ram navami marathi language sms whatsapp facebook wishes By atish March 26, 2015 0 Comments पंचांगानुसार चैत्र मास हिंदू वर्षातील पहिला महिना आहे. या महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. नवमी तिथीला श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार या तिथीला विष्णूने श्रीरामाच्या रुपात जन्म घेतला होता. एक वचनी……… एक बाणी……. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामनवमीच्या शुभेच्छा… www.marathisms.blogspot.com . Ram Navami