SMS Category
Home
Sweet Rain Love Lines In Marathi
प्रेमाच्या या विश्वात पाऊसाचे ऋण खूप न्यारे …. तुझ्या माझ्या भेटीची ते ओले चिंब पावसाळे ….. खरंतर गायब होऊन पाऊस माझी मदतच करायचा... स्वतःच्याच अगणित थेंबातून तुझे मोती शोधायला... जे मोती तुझ्या डोळ्यांतून गालांवर ओघळायचे.... ते मी ओल्या हातांने अलगद झेलून घ्यायचो... मग आपण डोळ्यांनीच खूप काही बोलायचो... क्षणांपुर्वीच भांडण विसरून खुदकन हसायचो... . पळून गेलेला पाऊस मग एकाएकी उगवायचा आणि दोघांनाही चिंब भिजवून टाकायचा.... www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Love sms
,
Rain
Related Posts
prem message in marathi
gf bf sms status
Pahila paus kavita sms message in m...
Funny paus rain sms status