SMS Category
Home
valentine day sms for husband in marathi
तो म्हणाला आज 'वॅलेनटाइन डे' ती म्हणे,नवे काय? रोजचेच रडे चल ना गं.. मस्त कॅण्डेललाइट डिनर घेऊ ती म्हणे बरं..! मुलांना सोबत घेऊन जाऊ तो लाडात.. थोडा रोमॅन्टिक ! ती मात्र जुनी.. तशीच अॅन्टिक ! त्यानं म्हटलं, आज बायको नको गं.. तुझ्यातली प्रेयसी हवी तिने हसत म्हणाली, वेड्या........! हा 'वॅलेनटाइन डे ' फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो.. तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही 'डे' ला लाजरा होतो.. नजरेत नजर मिसळायला कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही अन एकरुप झालेल्या जीवांना 'वॅलेनटाइन 'चं लेबल लागत नाही www.marathisms.blogspot.com
Valentine Day
Related Posts
Valentine day kavita poem वॅलेंटाइ...
Valentines day Marathi Story Katha ...