Home Buddhist Buddhist sms messages marathi quotes Buddhist Buddhist sms messages marathi quotes By atish April 30, 2015 0 Comments मी भिमाचि लेक आहे मनाने नेक आहे गर्व आहे मला बुद्धीष्ट असल्याचा, कारण ह्याच धम्मात मी सेफ आहे मला नाही माहीत 33 कोटी देव आले कुठून त्यांची पूजा करण्यास जाणार नाही मी कधीच नटुन थटुन मानीन फक्त बुध्दांना आणि मानीन बाबासाहेबांचेच विचार जीव आहे तो पर्यंत करीन यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार।। !जय भिम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!! www.marathisms.blogspot.com Buddhist