SMS Category
Home
Jai bhim Kavita Geet Ambedkar song in Marathi
ज्ञानी लोक पुस्तकाची, तर अज्ञानी लोक दगडाची पूजा करतात. . भिमानं जे दिलं त्याचं मोल का कळलं नाही शिकुन सवरून सुद्धा भिमाचं लेकरू देवळाऐवजी विहाराकडे का वळलं नाही विसरलो कसे गळ्यातील मडक्यांना अन् कमरेच्या बोराटींना पुराणकथातील शब्दांचं गाैडबंगाल का कळलं नाही शिकुन सवरून सुद्धा भिमाचं लेकरू देवळाऐवजी विहाराकडे का वळलं नाही आरक्षणानं मिळालं सगळं म्हणून माडी झाली आता गाडी आली गाडीवर गणपती ऎवजी बाबासाहेबांच नाव का झळकत नाही शिकुन सवरून सुद्धा भिमाचं लेकरू देवळाऐवजी विहाराकडे का वळलं नाही देवळाचा विचार मारणारा आहे विहाराचा विचार तारणारा आहे दीक्षाभुमीवर बाबासाहेबांना दिलेलं वचन का पाळत नाही शिकुन सवरून सुद्धा भिमाचं लेकरू देवळाऐवजी विहाराकडे का वळलं नाही ! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!! www.marathisms.blogspot.com
Jai Bhim
Related Posts
Jai Bhim Ambedkar sms
14 april jay bhim kavita