Home Sant Ravidas Sant ravidas rohidas maharaj jayanti sms message status whatsapp Marathi Sant Ravidas Sant ravidas rohidas maharaj jayanti sms message status whatsapp Marathi By atish April 25, 2015 0 Comments साधारणत: 600 वर्षांपूर्वी समाजात समानतेचा संदेश देणारे समाजवादी संत रविदास यांची 25 फेब्रुवारी रोजी जयंती. रविदास यांच्या जन्माच्या निश्चित कालखंडाविषयी मतभेद आहेत. परंतु, रविदास यांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजाला दिलेला संदेश आजही समाजासाठी अंजन ठरत आहे. संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com Sant Ravidas