SMS Category
Home
Aai kavita mother poem marathi आई कविता
"आई"..."आई"..."आई"...असते... देऊळ नसते... देव नसते... दुधावरली साय नसते... फुल नसते... चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते... अथांग अथांग सागर नसते... "आई"...म्हणजे नक्की काय...? कोणीही सांगू शकणार नाही... पण तरीही मला वाटते... "आई"... म्हणजे तीच्या मुलाला... या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस... असा आत्मविश्वास देणारी... एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!! "आई"..."आईच"...असते...!!!! www.marathisms.blogspot.com
Aai Baba
Related Posts
Father kavita in marathi sms father...
Father Kavita poem in Marathi Vadil...
एक शेअर आईसाठी
Heart Touching Mother Poem in Marat...