SMS Category
Home
Annabhau sathe jayanti wishes greetings
हे दिन दुबळ्यांचे हात कष्ट मेहनत करून ते स्वतः जगतात व इतरांना जगवतात. गरिबांच्या कष्टावरच सर्व व्यवहार चालत असतात. त्यांच्या मेहनतीला नेहमी फळ येते. ती जगतात आणि जगवतात !! -सत्यशोधक विचारवंत आण्णाभाऊ साठे. आज (१ ऑगस्ट) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Annabhau sathe
Related Posts
Annabhau sathe information biograph...
Annabhau sathe marathi poem kavita ...
Annabhau sathe jayanti sms message ...