SMS Category
Home
bechara pati sms jokes quotes kavita on husband
ईच्छा नसतानाही चेहरे एकमेकांसमोर ठेवतात हसरे ते दोघं म्हणजे जावई आणि सासरे एकमेकिंच्या पराभवातच मानतात आपला जय त्या दोघी म्हणजे नणंद आणि भावजय एकाच घरात राहुनही गॅस मात्र वेगळा हवा त्या दोघी म्हणजे जावा जावा बोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधीर ते दोघं म्हणजे वहिनी आणि दीर या सा-या नात्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या जे सामंजस्याने हाताळतात ते दोघं म्हणजे ..... यशस्वी पती www.marathisms.blogspot.com
Marriage Kavita