HomePola Bendur पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा bendur pola status text Bailpola Advertisement पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो.पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात, व शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचाजोर कमी झालेला असतो.शेतात पिक/धान्य कापणीला आलेले असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते. मराठमोळ्या सण पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!! www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Pola Bendur Facebook Twitter