SMS Category
Home
मुले मुली विनोद मराठी
मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.. aye Hi, कशी आहेस? आज या ड्रेस मधे छान दिसतेयस. ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत.. . . मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा.. क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या? तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!! . . Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुल बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात. www.marathisms.blogspot.com
Girl Boy Jokes
Related Posts
ती बोलली माझ्यासारखी तूला दुसरी भेट...
chalu girl sms jokes