SMS Category
Home
मातृ सुरक्षा दिन
आई माझा गुरु, आई कल्पतरू सुखाचा सागरू आई माझी... प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर मांगल्याचे सार, आई माझी... 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'......... आज मातृ सुरक्षा दिन ! त्यानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !! www.marathisms.blogspot.com
मातृ सुरक्षा दिन
No similar posts