SMS Category
Home
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नाग पंचमीच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. नाग देवतांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Nag panchami
Related Posts
Nag Panchami Upvas Puja Vidhi Vrat ...
Nag Panchami History story informat...
Nag panchami messages in marathi
Nag panchami Marathi sms