Home Chile Maharaj Chile Maharaj Biography Bhajan Samadhi status श्री दत्त चिले महाराज Chile Maharaj Chile Maharaj Biography Bhajan Samadhi status श्री दत्त चिले महाराज By atish May 30, 2015 0 Comments आले आले महाराज चिले, पैजारवाडीसी दर्शन दिले कोट टोपी पायजमा शोभले, चरणांगुष्ठांसी मी स्पर्शिले ‘असू दे, असू दे’ मृदु बोलिले, मागील द्वारी निघुनि गेले अस्तित्वाची प्रचित दाविले, घडता आनंदे मन भरले कृष्णदासे महाराजा प्रार्थिले, तात्काळ दर्शन असे घडले www.marathisms.blogspot.com Chile Maharaj