SMS Category
Home
Eye Donation Day sms importance in marathi विश्व दृष्टि दान दिवस slogan speech wiki
आज जागतिक दृष्टी दान दिन. डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघता येत नाही पण ह्या म्हहत्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही आज फोन इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले तरी त्याच्या आहारी जुऊन डोळ्यावर ताण येऊन जगात डोळ्याचे त्रास वाढून अंध लोकंची संख्या खूप वाढता आहे . त्यामुळे शक्य असेल तर प्रत्येक लोकांनी मूत्यू नंतर नेत्र दान केले पाहिजे कारण मूत्यू नंतर नेत्र दान कोणाला तरी उपयोगी पडून त्याचे अंधत्व दूर होऊ शकेल. चला तर मग, निसर्गाची अद्भूत किमया अंधानाही पाहता यावी यासाठी मानवतेच्या दृष्टीकोणातून आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करण्यासाठी आजच कायदेशीर कार्यवाही करु या. नेत्रदान- श्रेष्ठदान www.marathisms.blogspot.com
Eye Donation Day
,
Social sms
Related Posts
ब्रिटिश महिलेसमोर हस्तमैथुन Are wom...
पैसे नसतात तेव्हा माणूस..
Rain sms jokes vinod
Navra kasa asava poem kavita