SMS Category
Home
ganpati birth story in marathi Ganesh chaturthi story katha history गणेश चतुर्थी इतिहास कथा
गणरायाची जन्म कथा अशी आहे. एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले. पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेंव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नांव ठेवले. हा दिवस चतुर्थी चा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे. www.marathisms.blogspot.com
>>
Ganesh Chaturthi Funny sms
>>
Ganesh Festival Vinod Joke
>>
Ganesh Chaturthi Funny status
>>
Ganesh Chaturthi Jokes
>>
Ganapati Real Story
>>
Ganesh Chaturthi Wishes
>>
Ganesh Chaturthi sms
>>
Ganesh Chaturthi latest sms
>>
Ganesh Chaturthi Puja Vidhi
>>
Ganesh Chaturthi whatsapp status
>>
Ganesh Chaturthi fb status
More sms jokes
Click here
Ganesh Chaturthi