SMS Category
Home
Heart Touching Mother Poem in Marathi
शेवटचे वाक्य महत्वाचे आहे जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी तुमच्या कडुन आता आई कडुन फुटली तर तिला काहीही बोलु नका जेव्हा मागत होते फुगा लहानपणी आई जवळ आता आई चष्मा मागते तर तिला नाही म्हणु नका तुम्ही जेव्हा मागत होते चॉकलेट लहानपणी आई जवळ आता आई औषध मागते तिला आणायला विसरु नका तुम्ही आई रागवत होती तुम्हाला जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही आता तिला ऐकु येत नाही तर तिला रागावु नका तुम्ही जेव्हा चालत नव्हते तुम्ही आई बोट धरुन चालवत होती आता ती चालु शकत नाही तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही जेव्हा रडत होते तुम्ही आई छातीला लावत होती आता सहन करा दु:ख तुम्ही तिला रडु देवु नका तुम्ही जेव्हा जन्मले होते तुम्ही आई तुमच्या जवळ होती जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही..... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Aai Baba
Related Posts
Father kavita in marathi sms father...
Father Kavita poem in Marathi Vadil...
एक शेअर आईसाठी
Aai kavita poem