Home Aids hiv aids awareness message quotes kavita poem Aids hiv aids awareness message quotes kavita poem By atish May 05, 2015 0 Comments पप्पा माझे लग्न करा पण ....! पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V टेस्ट करा पप्पा तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा पण रोज रात्री घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ...... पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे भोसलेसारखा लढवया असावा, अशोक कामटेसरखा देशासाठी मरणारा असावा पण एड्स सारख्या पांचट रोगाने मरणारा नसावा ..... www.marathisms.blogspot.com Aids