SMS Category
Home
Independence day 15 August Poem Kavita in Marathi मराठी कविता
किती आक्रोश तो झाला किती रक्तांच्या नद्या वाहल्या सडा पडला म्रुतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला तरुणान्नि तरुणपन दिले इच्छा आकांशांवर पाणी सोडले मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले आइने मुलाचे दान दिले विवहितेने सौभाग्य पनाला लावले तरुणिन्निही शस्त्र धारण केले देशलाच आपला दागिना मानले तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले. स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा ----archana sonagre www.marathisms.blogspot.com
Independence Day
Related Posts
Independence day sms in marathi mes...
15 august sms marathi message whats...
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Independence day 15 august speech e...