SMS Category
Home
Jijamata marathi kavita punyatithi smrutidin
॥जिजाऊ वंदना जिजा माऊली गे तुला वंदितो मी, जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥ तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही, तुझ्या साऊली हीन कोणीही नाही; नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥ तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला, तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला; तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥ तुझी सावली सर्व काळी असू दे, कुठे दुःख कोणास काही नसू दे; नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥ तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा , तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा; घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥ जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ . थोर मातेस विनम्र अभिवंदन www.marathisms.blogspot.com
Jijamata Bhosale
Related Posts
Rajmata Jijau Jayanti sms message w...
Rajmata jijau bhosale jayantichya s...
Jijabai jijamata Bhosale Biography ...
Jijamata Bhosale jayanti sms in mar...