HomeKalki jayanti Kalki jayanti avatar sms message in Marathi कल्की जयंतीच्या शुभेच्छा Advertisement कल्की हा विष्णुचा भविष्यात येणारा अवतार मानला जातो. पुराणकथेनुसार कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णु भविष्यात हा अवतार घेईल, अशी मान्यता आहे. काही लोकांच्या मते हा अवतार पृथ्वीवर अाला अाहे. www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Kalki jayanti Facebook Twitter