HomeNag panchami Nag Panchami History story information Advertisement पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. www.marathisms.blogspot.com nag panchami sms katha mantra nag panchami sms wallpapers nag panchami sms pooja puja nag panchami sms hindi 140 nag panchami sms story nag panchami sms message marathi nag panchami sms hot aaj nag panchami vrat Advertisement Tags: Nag panchami Facebook Twitter