HomeNag panchami Nag panchami Marathi sms Advertisement श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात नाग देवतांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com message whatsapp status wishes Advertisement Tags: Nag panchami Facebook Twitter