Home Social sms Navra kasa asava poem kavita Social sms Navra kasa asava poem kavita By atish May 06, 2015 0 Comments पप्पा तो अण्णाभाऊ साठे सारखा जन जागृती पोहाडे मानणारा असावा पण अचाट विचाट शिव्या देणारा नसावा ..... पप्पा तो फाशी घेणारा नसावा पण भगतसिंग सारखा देशासाठी फासावर जाणारा असावा ....... पप्पा तो संभाजी राजांसारखा वाघाचा जबडा फाडणारा असावा पण गुटकाची पुडी टरा टरा फाडणारा नसावा ..... पप्पा तो भावांमध्ये द्वेष करणारा नसावा, संत रोहीदास सारखा आई वडिलांची सेवा करणारा असावा ..... पप्पा त्याने जग नाही जिंकले तरी चालेल पण मला तरी जिंकणारा असावा www.marathisms.blogspot.com Social sms