HomeParsi New Year Pateti Parsi new year Marathi sms message Navroz पतेती नवरोज पारशी नववर्षारंभ Advertisement उद्या पारशी नववर्षारंभ सन १३७८ अर्थात नवरोज. पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस ‘पतेती’ म्हणून साजरा केला जातो. मुळात पारशी समाजात सणांची मांदियाळी नाहीच. वर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात. चैत्रातला जमशेदजी नवरोज हा ‘चैत्रगौरी’प्रमाणे साजरा केला जातो पारशी नववर्षाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Parsi New Year Facebook Twitter