HomeRaksha bandhan rakhi purnima sms marathi kavita poem Advertisement राखी बांधून हातात बहिण ओवळे भावाला.. भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला... निराळ्या मायेचा झरा कायम असाच भरलेला.. वाहत राहो निखळपणे शुभेच्छा बहिण-भावाला...!!! राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Raksha bandhan Facebook Twitter