SMS Category
Home
Relation sms in marathi नाती kavita
मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात जोडलेली नाती जपायला आवडतात, कारण माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर मी कमावलेली संपत्ती मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही, परंतु मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई असेल... तुमचे आणि माझे हे नाते माझ्यासाठी अनमोल आहे ... आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत लावायची खटपट करतो, पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत नाही..! आवडल तर पुढे पाठवा... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Relation
,
Social sms
Related Posts
पैसे नसतात तेव्हा माणूस..
Rain sms jokes vinod
Navra kasa asava poem kavita
World population day essay speech i...