HomeSave Girl Save girl child poem in marathi kavita mulgi vachava Advertisement मुली असतात फुलासारख्या त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे त्यांच्या रडण्यात मानवजातीची हार आहे मुली म्हणजे relations मुली म्हणजे emotions छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार् या शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार् या मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला मुली म्हणजे मोर श्रावणातल्या मुली म्हणजे ठसून सौंदर्य मुली म्हणजे त्याग औंदर्य मुली असतात softcorner मुली असतात melting point घसरत्या आमच्या career च्या मुलीच असतात turning point त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू मुली वाटतात हव्याहव्याश्या मुली वाटतात आपल्याशा आमच मन समजून घेणार्या दुखात आम्हाला आधार देणार्या कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला काही नाव नसत पण तरही ते जपायच असत..! www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Save Girl Facebook Twitter