SMS Category
Home
Shani shaneshwar jayanti sms message status shubhechcha शनेश्वर जयंती शनि जयंती
सर्व नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाचे स्थान सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. शनीला न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. याच कारणामुळे शनिदेव आपल्या कर्मानुसार शुभ-अशुभ फळ प्रदान करतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. शनिदेवाला लोखंड, तीळ, काळे-निळे वस्त्र, काळे उडीद, काळे तीळ विशेषतः अर्पण केले जातात. शनि जयंती या दिवशी शनिदेवाची विशेष उपासना केल्यास व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. शनीच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. शनि जयंतीच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Mauni Amavasya Shani Amavasya Shani Jayanti Shani Amavasya / Hariyali Amavasya Somvati Amavasya Mahalaya Amavasya / Sarvapitri Amavasya Lakshmi Puja Shani Amavasya
Shani Jayanti