SMS Category
Home
Shripad Shri Vallabha information jayanti stotra mantra श्रीपाद वल्लभ
श्रीपाद वल्लभ हे श्रीदत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर (आंध्र प्रदेश) येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Shripad Shri Vallabha
No similar posts