HomeTembe swami jayanti Tembe swami jayanti Vasudevanand Saraswati वासुदेव गणेश टेंबे Advertisement वासुदेव गणेश टेंबे (जन्म : १३ ऑगस्ट, इ.स. १८५४ (श्रावण वद्य ५ शके १७७६)[१] माणगांव, ता. सावंतवाडी, जि. रत्नागिरी - मृत्यू : २४ जून, इ.स. १९१४[२] गरूडेश्वर, बडोदा, गुजरात) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते www.marathisms.blogspot.com tembe swami maharaj prashnavali tembe swami stotra tembe swami mantra tembe swami maharaj mangaon shri sadguru vasudevanand tembe swami 1 tembe swami mangaon tembe swami samadhi tembe swami maharaj stotra Advertisement Tags: Tembe swami jayanti Facebook Twitter