SMS Category
Home
Father's day marathi whatsapp status sms quotes kavita whatsapp status फादर्स डे च्या शुभेच्छा
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता… फादर्स डे च्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Father's day