SMS Category
Home
Fathers day kavita on Baba Vadil मराठी कविता
भारतात तसंच अनेक देशात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्याचा हा हक्काचा दिवस. आईचं गुणगाण खुप केले पण बिचा-या बापाने काय केले? बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी आईकडे असतील अश्रुंचे पाट, तर बाप म्हणजे संयमाचा घाट. आठवते जेवण करणारी प्रेमळ आई त्या शिदोरीची सोय ही बापच पाही.... देवकी - यशोदेचं प्रेम मनात साठवा टोपलीतुन बाळास नेणारा वासुदेवही आठवा रामा साठी कौशल्येची झाली असेल कसरत पुत्र वियोगाने मरण पावला दशरथ काटकसर करुन मुलास देतो पौकेटमनी आपण मात्र वापरे शर्ट-पॅन्ट जुनी मुलीला हवे ब्युटीपर्लर, नवी साडी घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न बापाला दिसते मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न मुलाच्या नोकरीसाठी जिना चढुन लागते धाप आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा त्यांनी समजुन घ्यावं, हीच माफक इच्छा..!! फादर्स डे च्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
marathi kavita on father and daughter marathi kavita baba marathi kavita vadil marathi kavita baap marathi kavita on life marathi kavita on mother
Father's day