SMS Category
Home
Gatari song poem kavita funny
टीक टीक वाजते मटणात , धड धड वाढते मच्छीत , सुकट नको , बोंबील नको, जीव अडकला पापलेटात. नाही जरी सुकट मिळे, बोंबील खाताना बोंबलले, सोचो तो मैं महिने भर, करपली मच्छी तव्यावर, पापलेटचे हो पिस नको, जीव अडकला मुशीत, टीक टीक वाजते......... गटारीच्या शुभेच्छा
More sms jokes
Click here
Gatari