SMS Category
Home
Raksha Bandhan Poem Kavita On sister bahin didi message
प्रत्येकाला एक बहिण असावी . मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी पण एक बहिण असावी . मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी , लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी . मोठी असल्यास गुपचूप आपल्या पाॅकेट मध्ये पैसे ठेवणारी . लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी . लहान असो वा मोठी , छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी . मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी . लहान असल्यास तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी. लहान असो वा मोठी आपल्याला एक बहिण आसावी . आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी " म्हणून हाक मारणारी एक बहिण प्रत्येकाला असावी . मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी , लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी . ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी . कठीण प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती , स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी प्रत्येकाला एक बहिण असावी......! आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश वाचवा । रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Raksha bandhan
Related Posts
rakhi purnima sms marathi kavita po...
Raksha bandhan information wiki ess...
Raksha bandhan marathi kavita poem ...
Raksha bandhan messages in marathi