Home Dasara Happy Dasara sms in marathi Dasara Happy Dasara sms in marathi By atish October 25, 2015 0 Comments प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी..... तुमच्यासारखी...सोन्यासारखी अशा सोन्यासारख्या माणसांना आणि कुटुंबियांना विजयादशमीच्या सोनेरी शुभेच्छा!! www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here Whatsapp status message wishes text Dasara