Home26/11 Mumbai Attack's 26/11 Mumbai Attack Terrorism Shaheed poem sms Advertisement समुद्रमार्गे येऊन त्यांनी केला होता घातपात, सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात. कुठे रक्ताचे पाट तर कुठे गोळ्यांची बरसात, तरीही मागे न फिरले ते शूरवीर वाघ. दिल मायभूमिसाठी बलिदान, म्हणूनच आजही दिमाखात उभा आहे मुंबईतला ताज… 26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here history essay kavita story katha poem sandesh message sms information nibandh details mahiti msg Advertisement Tags: 26/11 Mumbai Attack's Facebook Twitter