Home Aai Baba Aai kavita poem Aai Baba Aai kavita poem By atish November 03, 2015 0 Comments वेळ काडून नक्की वाचा जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी तुमच्या कडुन आता आई कडुन फुटली तर तिला काहीही बोलु नका जेव्हा मागत होते फुगा लहानपणी आई जवळ आता आई चष्मा मागते तर तिला नाही म्हणु नका तुम्ही जेव्हा मागत होते चॉकलेट लहानपणी आई जवळ आता आई औषध मागते तिला आणायला विसरु नका तुम्ही आई रागवत होती तुम्हाला जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही आता तिला ऐकु येत नाही तर तिला रागावु नका तुम्ही जेव्हा चालत नव्हते तुम्ही आई बोट धरुन चालवत होती आता ती चालु शकत नाही तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही जेव्हा रडत होते तुम्ही आई छातीला लावत होती आता सहन करा दु:ख तुम्ही तिला रडु देवु नका तुम्ही जेव्हा जन्मले होते तुम्ही आई तुमच्या जवळ होती जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही..... * आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात... * I love you aai तुम्ही आई वर prem करत असाल तरच शेर करा एक शेअर आईसाठी www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here poem Aai Baba