SMS Category
Home
Aai ki Girlfriend
एकदा मुली ने मुलाला विचारले की माझ्या साठी जिव देशील का ? मुलगा मुलीला म्हणाला जिव तर देईन गं पण " तिचं काय जी माझ्या साठी रोज स्वता:चा जिव तोडते..... तिचं काय जी रोज मी घरी परत यायची वाट पाहते..... उशीरा आलो तर जेवत नाही... दिवसात मला हजार वेळा विचारते... कसा आहेस... .. ति म्हणजे माझी "आई " तिने आज पर्यन्त कधीच माझ्या कड़े काहीच नाही मागितल... ती माझी आई..... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Mother marathi status
Aai Baba