HomeMahatma jyotiba phule Mahatma jyotiba phule smrutidin punyatithi sms message in marathi font Advertisement ज्योतिबा तुमच्या विचारांनी आजही समाज घडतो आहे तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश मना-मनात वाढतो आहे विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे व रायगड़ावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा आज स्मृतीदिन""२८ नोव्हेंबर (१८९०) विनम्र अभिवादन... www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here fule jotiba history essay kavita story katha poem sandesh message sms information nibandh details mahiti msg Advertisement Tags: Mahatma jyotiba phule Facebook Twitter