SMS Category
Home
World Aids Day slogan sms message in marathi जागतिक एड्स दिन
पप्पा माझे लग्न करा पण ....! पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V टेस्ट करा पप्पा तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा पण रोज रात्री घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ...... पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे भोसलेसारखा लढवया असावा, अशोक कामटेसरखा देशासाठी मरणारा असावा पण एड्स सारख्या पांचट रोगाने मरणारा नसावा ..... जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
world aids day quotes in marathi msg sms whatsapp status facebook
World Aids Day
Related Posts
World AIDS Day sms message status i...
Jagtik Aids dinachya shubhechha wha...