HomeFriendship friendship shayari marathi sms Advertisement कधी तरी भेटायला कारण लागत नाही... भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही... सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही.........¤¤ मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही.......!! Advertisement Tags: Friendship Facebook Twitter