SMS Category
Home
maitri dinachya shubhechha
तुझ्या माझ्या' "मैत्रीत" काय "गुपित" लपलय, तुझ्या माझ्या "मैत्रीने" फकत आपलेपण जपलंय ! "नात्यांचे" स्नेह बांध कोण शोधत बसलय, "जीवा" पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय ! दरवळणार्या "सुगंधाला" कोणी कैद केलय तुझ्या माझ्या "मैत्रीने" सार "जग" व्यापलय मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Friendship
Related Posts
maitri sandesh marathi
friendship day whatsapp sms marathi
मैत्री दिनाच्या शुभेच्छा maitri din...
Friendship Day Group sms joke vinod...