SMS Category
Home
maitri marathi message
मैत्री केली आहेसम्हणुन तुला सांगावसं वाटतंय... गरज म्हणुन नातं कधी जोडू नकोस...सोय म्हणुन सहज असं तोडू नकोस... रक्ताचं नाही म्हणुन कवडीमोल ठरवु नकोस... भावनांचं मोल जाण, मोठेपणात हरवु नकोस... विश्वासाचे चार शब्द, दुसरे काही देऊ नकोस... जाणीवपुर्वक नातं जप, मधेच माघार घेऊ नकोस...
Friendship
Related Posts
friendship day whatsapp sms marathi
मैत्री दिनाच्या शुभेच्छा maitri din...
Friendship Day Group sms joke vinod...
Funny Friendship day status sms