SMS Category
Home
number 1 joke in the world in Marathi
पप्पु ने रेडिओ मिरचीला फोन लावला - हेल्लो राव साहेब... हे रेडिओ स्टेशन आहे का..? RJ: हो.. काय मेसेज आहे तुमचा...? पप्पु : माझा आवाज पुर्ण शहर ऐकत आहे का..? R.J: हो... बोला तुम्ही... पप्पु : म्हणजे माझी बहिण जी घरी रेडिओ एक्ते आहे .. तिला पण एकु येत असेल का..? R.J ( रागाने ) : हो बाबा हो.. तु बोल... पप्पु : हेलो रेश्मा , जर तु माझा आवाज ऐकत असशील तर .... लवकर मोटर चालु कर .! मी वरती गंचीत्ल्या संडासात आहे.. पाणी संपलय...!! आणी तुझा फोन स्विच आँफ्फ आहे...!!!
Toilet Jokes