HomeSoldier Marathi soldier jokes Advertisement शत्रूंची दाणादाण उडवल्यावर मेजर बहादूरसिंगांनी एका सैनिकाला विचारले, 'या लढाईत तू कसली कर्तबगारी दाखवलीस?' 'सर,' सैनिक म्हणाला, 'मी शत्रूकडच्या एका सैनिकाचा पायच उडवला.' 'पायाऎवजी खरं तर तू त्याचं मुंडकं उडवायला पाहीजे होतसं.' मेजर साहेब म्हणाले. 'सर मुंडकं आधीच कुणीतरी उडवलं होतं. सैनिकानं सांगितलं.' Advertisement Tags: Soldier Facebook Twitter