SMS Category
Home
miss you marathi kavita poem
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ अजुन ही तुला हे कसे कळत नाही तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा तुझा आभासच अधिक सुखावतो मला तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा मनातले बोल ओठांवर येत नाही कधी तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी — www.marathisms.blogspot.com
Miss U sms
Related Posts
athavan quotes in marathi
tuzi aathavan kavita boyfriend priy...
athavan prem kavita poem for boyfri...
Marathi Athvan status