SMS Category
Home
mosquito jokes sms
रव्या (मच्छराला...) :- दिवसा का चावतोयस बे मच्छर :- ओव्हर टाईम करतोय साहेब आई वडिल आजारी आहेत घरात बीना लग्नाची बहिण आहे तिचं लग्न ठरलयं आणि नवर्या कडच्यांनी हूंड्यामध्ये 1 लीटर रक्त मागितलयं...! रव्या :- रडवलसं यार माझ्यात जास्त रक्त पण नाय तरी पण घे अर्धी बाटली
machar jokes
Related Posts
बाईसाहेब तुमच्या मुलाने..
machar jokes sms